फाळणीनंतर पाकिस्तानातील हिंदू आणि शीख तिथे राहू इच्छित नसतील तर ते भारतात येऊ शकतात. त्यांना सामान्य जीवन बहाल करणे हे भारत सरकारचे कर्तव्य आहे, ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची इच्छा संसदेने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याद्वारे पूर्ण केल्याचे नमूद करीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी आपल्या अभिभाषणात 'सीएए'चे समर्थन केले.
from The Maharashtratimes https://ift.tt/38YcBvE
No comments:
Post a Comment