Saturday, July 4, 2020

पहिल्याच पावसाने तारांबळ, कल्याण-डोंबिवलीत घरात पाणी

Rain Update : कल्याण-डोंबिवलीमध्ये ऐन भरतीच्यावेळी पावसाचा जोर वाढल्याने शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. खाडीलगत आणि किनाऱ्याच्या आसपास असलेल्या घरांमध्ये शिरलेले पाणी काढताना नागरिकांची दमछाक झाली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2C3yCOk

No comments:

Post a Comment