Thursday, April 11, 2019

Lok Sabha Election LIVE UPDATE | विदर्भात पहिल्या दोन तासातील मतदानाची आकडेवारी

<p><strong>मुंबई :</strong> लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमधील पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. महाराष्ट्रात विदर्भातल्या सात मतदारसंघांसह देशभरातील 91 जागांसाठी मतदान होणार आहे.<br /><br />महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार असून पहिल्या टप्प्यात नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या सात

from home http://bit.ly/2Gfio4n

No comments:

Post a Comment