Tuesday, April 30, 2019

मी गे नाही, 'बॉयफ्रेण्ड'सोबतच्या फोटोवरील चर्चांनंतर जेम्स फॉकनरचं स्पष्टीकरण

<strong>मुंबई :</strong> ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू जेम्स फॉकनरने काल (29 एप्रिल) शेअर केलेला एका फोटो आणि कॅप्शनवरुन तो गे असल्याची चर्चा रंगली. त्याच्या या पोस्टला हजारो चाहत्यांनी पाठिंबा दिला, शिवाय त्याचं कौतुकही केलं. मात्र आज त्याने नवी पोस्ट शेअर करुन आपण गे नसल्याची कबुली दिली आहे. <strong>काय आहे प्रकरण?</strong> त्याचं

from home http://bit.ly/2GSzO7e

No comments:

Post a Comment