Tuesday, April 30, 2019

राहुल गांधी अचानक घरी आल्याने सत्यजित तांबेची तारांबळ उडाली

<p style="text-align: justify;"><strong>शिर्डी :</strong> काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची 27 एप्रिलला अहमदनगरच्या संगमनेरमध्ये प्रचारसभा पार पाडली. यावेळी उशिर झाल्याने राहुल गांधींनी संगमनेर मुक्काम ठोकला. त्यावेळी राहुल गांधींनी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या घरी अनपेक्षित भेट दिली. त्यावेळी सत्यजित तांबेंची मोठी तारांबळ उडाली.</p> <p style="text-align: justify;">सत्यजित तांबे यांनीही मग

from home http://bit.ly/2DEOncx

No comments:

Post a Comment