<strong>चंद्रपूर :</strong> चंद्रपुरातील राजुरा इथल्या एका अल्पवयीन तरुणाच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासातच छडा लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून राकेश वाघमारे (वय 28 वर्ष) आणि माया सोनारकर (वय 25 वर्ष) अशी त्यांची नावं आहेत. शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर काल (29 एप्रिल) सकाळी 15 वर्षीय मुलाचा
from home http://bit.ly/2XU80VG
No comments:
Post a Comment