Tuesday, April 30, 2019

VIDEO | महात्मा गांधींऐवजी बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रपित्याचा दर्जा द्या, भाजप आमदाराची मागणी | एबीपी माझा

उत्तराखंडमधील भाजपच्या एका आमदारानं महात्मा गांधींऐवजी बाबासाहेब आंबेडकरांना राष्ट्रपित्याचा दर्जा देण्याची मागणी केलीय.. उत्तराखंडच्या खानपूरमधील आमदार कुंवर प्रणव सिंह यांनी ही मागणी केलीय. शिवाय चलनातील नोटांवरही आंबेडकरांचे फोटो लावण्याचा सल्ला सिंह यांनी दिलाय. 

from home http://bit.ly/2W8ZC49

No comments:

Post a Comment