Tuesday, April 30, 2019

नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि अमित शाह यांच्याविरोधात निवडणूक आयोग आज सुनावणी करणार

<strong>नवी दिल्ली :</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरील आचारसंहितेच्या उल्लंघन प्रकरणावर आज निवडणूक आयोग निर्णय देणार आहे. काँग्रेस खासदार सुष्मिता देव यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (29 एप्रिल) स्वीकारुन, मंगळवारी (30 एप्रिल) त्यावर सुनावणी करण्यास मंजुरी दिली. यानंतर निवडणूक

from home http://bit.ly/2WeEc5J

No comments:

Post a Comment