Tuesday, April 30, 2019

दंतकथेतील हिममानवाच्या पावलांचे ठसे आढळले, भारतीय सैन्याचा दावा

<strong>मुंबई :</strong> बर्फाळ प्रदेशात आढळणाऱ्या हिममानवाबाबत अनेक पौराणिक कथा आहेत. मात्र पहिल्यांदाच भारतीय सेनेने हिममानव प्रत्यक्षात असल्याची शक्यता अधिकृतपणे वर्तवली आहे. बर्फामध्ये दिसणाऱ्या हिममानवाच्या पाऊलखुणांचे फोटो सैन्याने ट्विटर हँडलवरुन ट्वीट केले आहेत. गिर्यारोहण मोहिमा करणाऱ्या भारतीय सैन्याच्या पथकाने रहस्यमय वाटणाऱ्या भल्या मोठ्या पावलांचे ठसे पाहिल्याचं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 'यती' म्हणजेच

from home http://bit.ly/2GUO5QV

No comments:

Post a Comment