Tuesday, April 30, 2019

VIDEO | देवदर्शनावरुन परतताना भीषण अपघात, नववधूसह तिघांची मृत्यू | यवतमाळ | एबीपी माझा

राज्यात विविध अपघातात 12 तासांत 9 जण दगावलेत. यवतमाळ जिल्ह्यात मारेगावजवळ ट्रक आणि क्रूझरच्या भीषण अपघातात नववधूसह 3 जणांचा मृत्यू झालाय. तर एकूण 7 जण गंभीर जखमी झालेत. चंद्रपूरमधील महाकाली देवीचे दर्शन घेऊन गावी परतत असताना मारेगावजवळ हा अपघात झाला. अपघातातील सर्व जण हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर इथले रहिवासी आहेत. तर

from home http://bit.ly/2DDfVPu

No comments:

Post a Comment