Tuesday, April 30, 2019

अभिनेत्याकडून खंडणीखोरी, मराठी चित्रपट अभिनेत्रीला पुणे क्राईम ब्रांचकडून बेड्या

<strong>पुणे :</strong> अभिनेता सुभाष यादवकडून खंडणी उकळल्याप्रकरणी एका मराठी चित्रपट अभिनेत्रीला लातूरमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पुणे गुन्हे शाखेने शनिवारी ही कारवाई केली. संबंधित चित्रपट अभिनेत्री ही आपली सहअभिनेत्री आणि दहशतवाद विरोधी पथकामधील उपनिरीक्षकाच्या साथीने खंडणीखोरी करत असल्याचा आरोप आहे. सुभाष यादवने गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्रीने गेल्या वर्षी केला होता.

from home http://bit.ly/2GSl0W6

No comments:

Post a Comment