Tuesday, April 30, 2019

देवदर्शनावरुन परतताना भीषण अपघात, नववधूसह सासूचा मृत्यू

<strong>यवतमाळ :​</strong> यवतमाळमधील मारेगावजवळ देवदर्शनावरुन परत येताना ट्रक आणि क्रुझर गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात नववधूसह तिघींचा मृत्यू झाला आहे. तर नवरा (देवा उपरे) याच्यासह सात जण जखमी आहेत. गाडीतील सर्व हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर येथील रहिवासी आहेत. साक्षी देवा उपरे (वय 19 वर्ष) असं नववधूचं नाव आहे. तर लक्ष्मी

from home http://bit.ly/2VatjWg

No comments:

Post a Comment