<p style="text-align: justify;"><strong>वर्धा :</strong> राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. विदर्भात तर काही ठिकाणी तापमान 47 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलं आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अशा वाढत्या तापमानात उष्माघाताची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर वर्ध्यात आरोग्य यंत्रणेच्या वतीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात 'कोल्ड रुम' तयार करण्यात
from home http://bit.ly/2XToRb2
No comments:
Post a Comment