भारतीय लष्करानं हिममानवाच्या पावलांचे ठसे आढळल्याचा दावा केलाय...हिमालयातील मकालू बेस कॅम्प जवळ \'येती \' हिममानवाचे ठसे आढळल्याची छायाचित्रे भारतीय लष्कराकडून ट्विटरवर पोस्ट करण्यात आली आहेत. ९ एप्रिल रोजी हे ठसे आढळले आहेत..पावलांच्या ठश्याची लांबी ३२ इंच तर रुंदी १५ इंच इतकी आहे.
from home http://bit.ly/2Wl42Fn
No comments:
Post a Comment