<strong>मुंबई :</strong> प्रसिद्ध अभिनेता अभिजीत खांडकेकरने नेहा पेंडसे, श्रुती मराठे, हेमांगी कवी यासारख्या मराठी अभिनेत्रींसोबत एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन खळबळ उडवली आहे. खळबळ उडण्याचं कारण म्हणजे अभिजीतने फोटोखाली 'काँग्रॅच्युलेशन्स' असं कॅप्शन टाकलं आहे. या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चाहत्यांमध्ये तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे. नेहा पेंडसेभोवती कोंडाळं करुन पाच जण उभे
from home http://bit.ly/2VyrTnz
No comments:
Post a Comment