राज्यात उष्णतेची लाट कायम आहे. विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्या पारा 40 च्या वर गेला आहे. तर, आगीसारख्या तीव्र ज्वाळा ओकणाऱ्या सूर्यापासून बचावासाठी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी सॉलिड अॅक्शन प्लॅन केला आहे. त्यांनी नागपुरातील सर्व शासकीय, अनुदानित, खासगी शाळा आणि कॉलेजेस मे महिन्यासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. परीक्षा किंवा अतिरिक्त क्लास घ्यायचे झाल्यास
from home http://bit.ly/2WbZK2F
No comments:
Post a Comment