Tuesday, April 30, 2019

मुंबईत झालं ३० वर्षांतील सर्वाधिक मतदान

गेल्या तीन दिवसांपासूनची उष्णतेची लाट, उकाडा व त्यामुळे वाहणाऱ्या घामाच्या धारा, असे सर्व असतानाही मुंबईत सन २०१४च्या तुलनेत 'मत'पारा वाढला आणि सहा मतदारसंघातील सरासरी मतदान ५४.३० टक्के नोंदवले गेले. गेल्यावेळी, सन २०१४मधील लोकसभा निवडणुकीवेळी ते ५१.५९ टक्के इतके होते. मुंबईत गेल्या ३० वर्षांतील हे सर्वाधिक मतदान आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2vr6iPn

No comments:

Post a Comment