<strong>मुंबई </strong><strong>:</strong> सफेद शर्ट, काळी पॅन्टं आणि ‘मर्दानी’ लूक घेऊन अभिनेत्री राणी मुखर्जी आपल्या ‘मर्दानी’ या चित्रपटाच्या सिक्वलमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मर्दानी2’ या चित्रपटातील फर्स्ट लूक प्रकाशित करण्यात आला आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी ही पुन्हा एकदा महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. यशराज फिल्मने ट्विट करत
from home http://bit.ly/2V6OBUs
No comments:
Post a Comment