Tuesday, April 30, 2019

VIDEO | श्रीलंका बॉम्बस्फोटाची जबाबदारी आयसिसने स्वीकारली | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

<p>आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी जिवंत आहे. बगदादीने तब्बल पाच वर्षांनंतर व्हिडिओ जारी करत जिवंत असल्याचा पुरावा दिला आहे. विशेष म्हणजे श्रीलंकेत ईस्टर संडेला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारीही बगदादीने स्वीकारली आहे.</p> <p>अमेरिकेने सीरियातल्या स्फोटात बगदादीचा खात्मा केल्याचा दावा केला होता. मात्र बगदादी नावाची डोकेदुखी सहजासहजी

from home http://bit.ly/2DFs7PT

No comments:

Post a Comment