Tuesday, April 30, 2019

सिद्धूंच्या सभेनंतर भाजपनं केलं 'शुद्धीकरण'

एकेकाळी भाजपसाठी आक्रमक प्रचार करणारे काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू आता भाजपविरोधात जोरदार प्रचार करत आहेत. भाजप कार्यकर्ते मात्र सिद्धू यांच्यावर प्रचंड भडकले आहेत. बैतूल येथे सिद्धू यांच्या सभेनंतर सभास्थानाचे या कार्यकर्त्यांनी शुद्धीकरण केलं आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2ZJmwkP

No comments:

Post a Comment