गोरेगावमध्ये कामा इंडस्ट्रीयलमध्ये धर्मा प्रोडक्शनच्या इमारतीला मध्यरात्री लागलेली आग आटोक्यात आलीय. <br />अग्निशमनदलाच्या 16 गाड्यांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आग लागलेलं गोदाम हे निर्माता करण जोहर यांच्या मालकीचं आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झालेलं आहे.
from home http://bit.ly/2WdwZTn
No comments:
Post a Comment