Tuesday, April 30, 2019

कोणतं दाबायचं? मतदानासाठी आलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या सवालाने हास्यकल्लोळ

<strong>अहमदनगर</strong> : काँग्रेस नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज त्यांच्या पत्नीसह शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी मतदान केंद्रावर आल्यानंतर विखे पाटलांनी उपस्थितांना विचारले की, 'कोणतं दाबायचं?' त्यांच्या या मिश्किल सवालामुळे मोठा हास्यकल्लोळ उडाला होता. देशभरात 71 मतदार संघांमध्ये आज मतदान पार पडले.

from home http://bit.ly/2GQS9BJ

No comments:

Post a Comment