Tuesday, April 30, 2019

व्हिडिओः हॅप्पी बर्थ डे; 'हिटमॅन' रोहित शर्मा

वनडे क्रिकेटमध्ये तीनदा दुहेरी शतक झळकावण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितनं वनडेत २०९, २६४ आणि २०८ धावांची खेळी केलीय. असा विक्रम करणारा रोहित जगातला पहिला फलंदाज आहे.

from The Maharashtratimes http://bit.ly/2ZL6XJx

No comments:

Post a Comment