येत्या 6 तासात तामीळनाडू आणि ओडीशा या राज्यांच्या किनाऱ्याला फनी वादळ धडकण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलीय. सध्या फनी हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात घोंगावत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या हवेच्या दाबाचे रुपांतर फनी वादळामध्ये झाले आहे.
from home http://bit.ly/2WdH16X
No comments:
Post a Comment