<strong>अहमदाबाद : </strong>वाहतुकीचा नियम मोडल्यानंतर घरच्या पत्त्यावर वाहतुक पोलिसांचं चलन आल्याने अहमदाबादमधील एका तरुणाच्या प्रेमप्रकरणाचा छडा त्याच्या पालकांना लागला आहे. घरच्यांनी देखील त्याचं हे प्रेमप्रकरण मान्य करत लग्नाला परवानगी दिली आहे. वाहतुक नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल या तरुणाला पोलिसांकडून दंड आकारण्यात आला होता. आजकाल देशातील अनेक शहरांमध्ये वाहतुकीचे नियम मोडल्यास पोलीसांकडून नियम मोडणाऱ्य़ा
from home http://bit.ly/2VwPUeV
No comments:
Post a Comment