Tuesday, April 30, 2019

तृणमूल काँग्रेसचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गौप्यस्फोट

<p style="text-align: justify;"><strong>कोलकाता :</strong> तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आमदार खरेदी-विक्रीचे आरोप केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाला तक्रार करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तृणमूलचे 40 आमदार आपल्या संपर्कात असल्याचं नरेंद्र मोदींनी कोलकातातील प्रचारसभेत म्हटलं होतं.</p> <p style="text-align: justify;">ब्रायन यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, "एक्सपायरी बाबू

from home http://bit.ly/2VBKY8t

No comments:

Post a Comment