येथील गुरुवार पेठेतील शितळादेवी चौक परिसरातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सिलिंडरमधून गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत आई (वय ५५) व मुलगा (वय ३०) जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2GTrXWZ
No comments:
Post a Comment