<strong>चंद्रपूर :</strong> चंद्रपुरात तरुणाच्या डोक्यावरचे केस आणि कातडी कापणाऱ्या अमानवी पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे. तपासासाठी घरी गेलेले पिट्टीगुडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनिल आळंदे यांनी तरुणाला मारहाण करुन त्याच्या डोक्यावरचे केस आणि कातडी कापली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या जिवती तालुक्यातील आंबेझरी या गावात माणुसकीला काळिमा
from home http://bit.ly/2GLf5Ry
No comments:
Post a Comment