Tuesday, April 30, 2019

सनी देओलचा गुरुदासपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल, सनीकडे आहे 'इतकी' संपत्ती

<strong>अमृतसर</strong> : बॉलिवूड अभिनेता सनी देओलने आज पंजाबच्या गुरुदासपूर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी सनीने त्याच्या प्रतिज्ञापत्रात त्याच्याकडील स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती दिली आहे. सनीकडे एकूण 87 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच त्याने 53 कोटी रुपयांचे कर्जदेखील घेतलेले आहे. सनीकडे 60 कोटी रुपयांची जंगम आणि 21

from home http://bit.ly/2LaBdtZ

No comments:

Post a Comment