<strong>मुंबई :</strong> उत्तर मुंबईची जागा जिंकण्यासाठी काँग्रेसने चांगलीच कंबर कसलेली आहे. उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार आणि प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर उर्मिला मातोंडकर विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यातच महाआघाडीतील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही मातोंडकर यांनी भेट
from home http://bit.ly/2G94UpH
No comments:
Post a Comment