<strong>नागपूर :</strong> नागपुरातील न्यू इंग्लिश स्कूलमधल्या मतदान केंद्रावर चक्क उमेदवार यादीवरच शिक्के मारण्यात आले होते. केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांच्या नावापुढे 'रिजेक्टेड' असा शिक्का मारण्यात आला होता. मतदारांना उमेदवारांची माहिती व्हावी, यासाठी मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची यादी लावली जाते. मात्र या यादीवर गडकरींच्या फोटो आणि नावापुढे 'रिजेक्टेड'
from home http://bit.ly/2G6ulrJ
No comments:
Post a Comment