Wednesday, October 31, 2018

रोकडटंचाई भासू देणार नाही; आरबीआयची ग्वाही

इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसमुळे निर्माण झाले तसे रोकड तरलतेचे संकट अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रांमध्ये पसरणार नाही, याची खबरदारी घेण्याची ग्वाही आज रिझर्व्ह बँकेने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2AB8ffB

No comments:

Post a Comment