Wednesday, October 31, 2018

गुजरात: पुतळ्याला विरोध; १६ आंदोलक ताब्यात

स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लोकार्पणाच्या निषेधार्थ मोर्चा काढणाच्या तयारीत असलेल्या १६ आदिवासी नेत्यांनी मंगळवारी संध्याकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सरदार पटेलांच्या पुतळ्यासाठी आदिवासींच्या जमिनी सरकारने हडपून त्यांच्यावर अन्याय केल्याचा या सर्व नेत्यांचा आरोप आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2AAzJBN

No comments:

Post a Comment