Thursday, April 30, 2020

विलेपार्ले येथे हवाईसुंदरीचा संशयास्पद मृत्यू

पोद्दार वाडीतील राजलक्ष्मी अपार्टमेंट या इमारतीमधील एका फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी बुधवारी रात्री पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सुलताना मृतावस्थेत आढळली. सुलताना दोन सहकाऱ्यांसोबत या ठिकाणी वास्तव्यास होती. मात्र दोघीही लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच आपापल्या घरी निघून गेल्या.

from The Maharashtratimes https://ift.tt/3d2W6Aj

No comments:

Post a Comment