Monday, April 27, 2020

छत्तीसगडचे ६० मजूर नागपूर पोलिसांच्या ताब्यात

लॉकडाऊनमुळं कोंडी झाल्यामुळं चंद्रपूरहून छत्तीसगडमधील आपल्या गावी पायी चालत जाणाऱ्या काही मजुरांना नागपूर पोलिसांनी काल ताब्यात घेतलं आहे. त्यांची राहण्याची व जेवणाखाण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2VLd9kN

No comments:

Post a Comment