केंद्र सरकारनं लॉकडाऊनच्या अटी शिथील करताना दुकाने उघडण्याची परवानगी दिली असली तरी राज्यातील करोना हॉटस्पॉट आणि कंटेन्मेटं झोनमधील दुकाने बंदच राहणार आहेत. तसंच वाइन शॉप, सलून तूर्त बंदच ठेवण्यात येणार आहेत.
from The Maharashtratimes https://ift.tt/3aCDPrW
No comments:
Post a Comment