Thursday, June 4, 2020

बासूंचे जाणे अचानक नव्हते, पण...अमोल पालेकरांनी जागवल्या आठवणी

गेली सहा-सात वर्षे त्यांची तब्येत ढासळत चालली होती. त्यामुळे प्रत्यक्ष भेट कमी व्हायची; पण फोनवरून त्यांच्याशी किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी बोलून तब्येतीची चौकशी व्हायची. अतिशय शांतपणे, तोंडावर स्मितहास्य ठेवून ते गेले. त्यांचे जाणे अचानक नव्हते; पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशीच त्यांची एग्झिट होती...

from The Maharashtratimes https://ift.tt/2z3qrjS

No comments:

Post a Comment