Thursday, June 4, 2020

'त्या' प्रवाशांना विमानात करोनाची लागण?; केंद्र सरकार म्हणतं...

हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या डीजीसीएने २३ मार्च रोजी एक परिपत्रक काढून सुरक्षित वावर राखण्यासाठी विमानातील तीन आसनांपैकी मधले आसन रिक्त ठेवण्याचे निर्देश दिलेले असतानाही 'वंदे भारत मिशन'मध्ये एअर इंडियाकडून त्याचे उल्लंघन झाले, असा आक्षेप एअर इंडियाचे वैमानिक देवेन कयानी यांनी याचिकेद्वारे नोंदवला आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/3czvI0f

No comments:

Post a Comment