Monday, October 1, 2018

रत्नागिरीत घराला आग, दोन चिमुरड्यांचा मृत्यू

<strong>रत्नागिरी :</strong> रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या साखरी नाटे गावात घराला आग लागून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. नमिर मुदसर दर्वेश (वय 7 वर्ष) आणि फातिमा मुद्सर दर्वेश (वय 5 वर्ष) अशी या दोन लहान मुलांची नावं आहेत. रविवारी (30 सप्टेंबर) रात्री दहाच्या सुमारास ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक नागरिक

from home https://ift.tt/2y4ipTl

No comments:

Post a Comment