बॉलिवूड आणि राजकारणी यांच्यातील अतूट नात्याच्या चर्चा आपण नेहमी ऐकतो. गांधी कुटुंबही त्यापासून दूर राहिलेलं नाही. गांधी-नेहरू कुटुंबाचे तर राज कपूर यांच्या कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राज कपूर यांच्या मुलीला घरात सून म्हणून आणायचे होते. तसे झाले असते तर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या गांधी घराण्याच्या सून झाल्या नसत्या, असा गौप्यस्फोट एका पुस्तकात करण्यात आला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2NQj9Gx
No comments:
Post a Comment