आपल्या लोककला आणि आपले लोककलाकार ही महाराष्ट्राची शान आहे. आपला इतिहास, आपली परंपरा, समाजमन हे सारं काही या लोककलेतुन प्रतित होत असतं. <br />आजच्या माॅड़र्न जमान्यात या लोककला आणि लोककलाकार थोड़ेसे प्रवाहापासून दूर गेलेले असले तरी अशी मोजकी कुटुंब आणि लोककलाकार आजही लोककला टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी झटत आहेत. <br
from home https://ift.tt/2zGEGIQ
No comments:
Post a Comment