<p style="text-align: justify;"><strong>मुंबई</strong> : मुंबईसह राज्यात शनिवारी मुसळधार पाऊस बरसला. आज देखील मुंबईत आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.</p> <p style="text-align: justify;">राज्यात विविध ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला होता. अनेक ठिकाणी पाणी
from home https://ift.tt/30YHprV
No comments:
Post a Comment