<p style="text-align: justify;"><strong>हैदराबाद :</strong> काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचं निधन झालं आहे. ते 77 वर्षांचे होते. हैदराबादच्या एआयजी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते निमोनिया आजाराने त्रस्त होते. त्यांना गेल्या आठवड्यात उपचारासाठी दिल्लीच्या एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.</p> <p style="text-align: justify;"><strong>पंतप्रधान
from home https://ift.tt/2YtxIUX
No comments:
Post a Comment