Friday, July 26, 2019

रत्नागिरी: चिपळूण, खेड शहरात पूर परिस्थिती

मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरामध्ये पूराचे पाणी घुसले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिपळूण शहरात बाजारपेठ, चिंचनाका, आईस फॅक्टरी, पोस्ट ऑफीस आणि वडनाका परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2Omvva6

No comments:

Post a Comment