Friday, July 26, 2019

Mumbai Rain | मुंबईत पहाटेपासून पावसाची संततधार, मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

<strong>मुंबई :</strong> मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. ठाणे, नवी मुंबई परिसरातही पहाटेपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. रस्ते वाहतुकीवरही यामुळे परिणाम झाला आहे. पहाटेपासून सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे सायन, दादर, वडाळा, माटुंगा, अंधेरी, कुर्ला, कांदिवली, जेव्हीएलआर परिसरात अनेक ठिकाणी

from home https://ift.tt/2yccbRY

No comments:

Post a Comment