Wednesday, January 1, 2020

पाकसह चीन सीमेवरही नजर ठेवणारः लष्करप्रमुख

'लष्कराकडून पाकिस्तान सीमेवर जसे लक्ष ठेवण्यात येते, त्याच पद्धतीने चीनच्या सीमेवरही नजर ठेवली जाईल', असे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी बुधवारी स्पष्ट केले. चीनशी असलेल्या सीमावादाचा मुद्दा भारताकडून निश्चित सोडवला जाईल, असेही जनरल नरवणे म्हणाले.

from The Maharashtratimes https://ift.tt/2tqHkSj

No comments:

Post a Comment