थंडीत चुली पुढे शेकणाऱ्या ज्येष्ठ महिलेचा जळून मृत्यू झाला. ही घटना पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे बुधवारी (१ जानेवारी) रोजी घडली. वैजंताबाई रंगनाथ घुंबरे (वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे. उब मिळावी म्हणून घरातील पेटविलेल्या चुलीसमोर वैजंताबाई बसल्या होत्या.
from The Maharashtratimes https://ift.tt/36jnYNP
No comments:
Post a Comment