Saturday, January 25, 2020

चीनमधून आलेल्या ७ जणांना 'करोना'ची लागण?

चीनमधून परतलेल्या केरळमधील करोना विषाणूची लागण झाल्याचा संशय असलेल्या सात रुग्णांना आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली.

from The Maharashtratimes https://ift.tt/2TWnzxq

No comments:

Post a Comment