Monday, January 27, 2020

जामसंडेकर हत्या: अरुण गवळी सुप्रीम कोर्टात

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने गँगस्टर अरुण गवळीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायाधीश आर. भानुमती आणि ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने याप्रकरणी राज्य सरकारला सोमवारी नोटीस जारी करून उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.

from The Maharashtratimes https://ift.tt/36vz1Td

No comments:

Post a Comment