पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला ठाणे न्यायालयाने शनिवारी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. या गुन्ह्यात महिलेच्या जावेची मात्र निर्दोष सुटका झाली असून तीन वर्षांपूर्वी भाईंदरमध्ये हा प्रकार घडला होता, अशी माहिती सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी दिली.
from The Maharashtratimes https://ift.tt/2vs7mpO
No comments:
Post a Comment